विविध तपास यंत्रणांनी जेव्हा एखादया गन्ह्यासाठी सात िर्ष ककिा त्यापक्षा कमी कालािधीसाठी कारािासाची शिक्षा असताना विविध तपास यत्रणानी कलली अटक ही भिया उंचािते आणण अिा गन्हहातील अटकबाबत प्रश्नचचन्हह िनमाणण हतते ि सिोच्य न्हयायालयाने अनक प्रसगी या विर्षयािर वििचन कलल असताना अस ददसन यत की, या विर्षयािरील कायदा इतका गतागतीचा आणण ककचकट आह की, हा लख शलहन लेखकाने त्याच्या ज्ञानानसार आणण त्यािरील कायद्याचे वििेचन या विर्षयािरील कायद्याचा प्रस्तताि स्तप्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अनि कमार याच्या िनकालात, माननीय सिोच्च न्हयायालयाने फौजदारी प्रकिया संदहतेच्या कलम ४१ आणण ४१अ आणण अटकेच्या अचधकारांिर जतर ददला आहे कारण आधी अटक करण आणण नतर तपास करण ह शसद्धात म्हणन अपमािनत करणारे डाग कायमचे राहतात. सिोच्च न्हयायालयान आधी अटक करून मगच तपास सरू करण्याची ित्ती बाळगािी ही बाब सरसकट सात िर्ष ककिा त्यापक्षा कमी शिक्षा असलल्या सि गन्ह्याबाबत घणास्तपद आह. त्याचप्रमाण सतदर कमार अतील याच्या िनकालात माननीय सिोच्च न्हयायालयाने असे ठणकािले आहे की संदहतेच्या ४१ आणण ४१अ च्या पालनािर न्हयायालयांना स्तितःचे समाधान करािे लागेल आणण कतणतेही पालन न केल्यास आरतपीला जामीन मजर हतईल. तथावप िरील िनकालाच्या पररस्स्तथतीत आरतपीला ४१अ नतटीस जारी केल्याशििाय अटक केली जाऊ िकते हे देखील अटी आणण कारणाच्या अधीन राहन पररकस्ल्पत केले आहे. सात िर्षापयतच्या कारािासाची शिक्षा असलल्या प्रत्यक गन्ह्यात, ४१अ नतटीस जारी करणे अिनिायण आहे, तथावप त्याला अपिाद आहेत जे नंतर सविस्ततर सांगीतले जातील. ४१अ नतटीस जारी कल्यानतर अिा गन्ह्यामे ये अटक केली जाऊ िकते जेव्हा अचधकारी समाधानी असेल की ,आरतपीन हा गन्हहा कला आह आणी यािर विश्िास ठिण्याच ककिा सिय घण्याच कारण आह आणण त्याला/ितला पढील कतणताही गन्हहा करण्यापासन रतखण्यासाठी ककिा यतग्य तपासासाठी आणण/ककिा पराव्यासह गायब हति नये ककिा पराव्यािी छेडछाड करू नये याबाबी टाळण्यासाठी त्याला अटक करणे आिश्यक आहे.आरतपीला कतणत्याही व्यक्तीला प्रलतभन, धमकी ककिा िचन दण्यापासन रतखण्यासाठी अटक प्रभावित हतऊ िकत जणकरून त्याना गन्ह्याबद्दल काही तथ्य अचधकारी ककिा न्हयायालयास उघड करण्यापासन पराित्त कल जाईल.४१अ िर नतटीस जारी केल्यािर गन्ह्याचा तपास करणारा अचधकारी अटकच कारण शलणखत स्तिरूपात अटक ममतमे य नोंदि िकतत आणण अटक करण्यास पढ जाऊ िकतत ज स्तप्टपण सचचत करत की कलम ४१अ अंतगणत नतटीस बजािल्यानंतरही आरतपीला अटक करण्यात कतणताही अडथळा नाही.तथावप, कायद्याच्या आदेिाचे पालन करून, अटकेचे कारण, अटक केलेल्या व्यक्तीला लिकरात लिकर लेखी कळिले पादहजे. अिी उदाहरण आहत जव्हा अिा गन्ह्यामे य आरतपीला सदहतच्या कलम ४१अ अंतगणत नतटीस न बजािताही अटक केली जाऊ िकते; तथावप, ४१अ नतटीस जारी न करता अटक करायची असल्यास अचधका-याने एक प्रकिया अिलंबािी लागते.माननीय सिोच्च न्हयायालयान पकज बन्हसल आणण प्रभार परकायस्तथ याच्या िनकालात भारतीय राज्यघटनेच्या कलम २२(१) चा विचार करून एक कायणपद्धती िनस्श्चत केली आहे ज्याचे पालन प्रत्येक अचधकाऱ्याने एखाद्या आरतपीला सात िर्षापयतच्या कारािासाच्या ककिा सि गन्ह्यासाठी सदहतच्या ४१अ अंतगणत नतटीस जारी न करता अटक करताना केले पादहजे. आरतपीच्या मलभत अचधकाराच महत्त्ि लक्षात घऊन माननीय सिोच्च न्हयायालयान अस मत मांडले आहे की कतणत्याही गन्ह्यासाठी अटक करण्यात आलेल्या कतणत्याही व्यक्तीला त्याच्या अटकच्या कारणाविर्षयी लखी मादहती दण्याचा मलभत अचधकार आह आणण त्याची प्रत अटक केलेल्या व्यक्तीला अथाणतच आणण अपिाद न करता लिकरात लिकर द्यािी जेणेकरून अटक केलेल्या व्यक्तीला त्याच्या िककलाचा सल्ला घेता येईल आणण पतलीस कतठडी ररमाडला विरतध करता यईल आणण जामीन शमळ िकल.अटकेची कारणे औपचाररक स्तिरूपाची अस िकतात परत अटकच कारण ियस्क्तक स्तिरूपाच आणण अटक कलल्या व्यक्तीसाठी विशि्ट असेल आणण अिा प्रकारे आरतपी व्यक्तीला पतशलस कतठडी ररमांडिर आक्षेप घेऊन स्तितःचा बचाि करण्यास सक्षम करण्यासाठी अटक करण्याचे कारण सांगणे आणण जामीन मागणे अिनिायण आहे आणण या संिैधािनक आिश्यकता आणण आदेिाचे पालन न कल्यास कतठडी ककिा ताब्यात घण बकायदिीर ठरिल जाईल.
असे विविध प्रकार आहेत ज्याद्िारे आरतपींना कलम ४१अ नसार नतटीस ददली जाऊ िकते आणण सिाणत सतयीस्तकर पे दत मतबाइल फतनिर िक्यतत व्हॉट्सअपिर ककिा ईमेलद्िारे आहे कारण संहीतेच्या कलम ४१अ अंतगणत नतटीसीचे पालन न करणे हे अिा आरतपींना अटक करण्यासाठी एक िैध कारण आहे. जेव्हा आरतपी फरार असेल आणण इलक्रॉिनक पाळत ठिन त्याचा माग काढला जात असल अिा घटनांमे ये, मतबाईल फतनिर ४१अ ची नतटीस जारी करणे आणण सेिा देणे हे आरतपी फरार हतण्याचे आणण पराि न्ट करण्याच कारण अस िकत आणण म्हणन अिा प्रकरणामे य आरतपीला अटक करणाऱ्या अचधका-याने सांचगतलेल्या कारणाची नोंद करून आरतपीचा ितध घेणे आणण अटक करणे आिश्यक आहे आणण त्याला/ितच्या अटकेनंतर अटकेचे कारण त्िररत कळिािे लागेल. थतडक्यात, हे स्तप्ट आहे की संदहतेच्या कलम ४१ आणण ४१अ मे ये अिनिायण केलेल्या प्रकियात्मक पे दतीचे काटेकतरपणे पालन करणे आिश्यक आहे कारण प्रत्येक आरतपी दतर्षी शसद्ध हतईपयांत िनदोर्ष असल्याचे मानले जाते. भारतीय नागरीक सरक्षा सदहता, २०२३ (BNSS 2023) चे कलम ३५ हे फौजदारी प्रकिया संदहता, १९७३ (Cr.P.C.) च्या कलम ४१ आणण ४१अ िी संबंचधत आहे. (हा लेख अचधिक्ता विनायक डी. पतरतब यांनी शलदहलेला आहे आणण त्यात चचाण केलेल्या विर्षयािरील त्यांचे िैयस्क्तक मत आणण कायद्याचे स्तप्टीकरण आहे )
(ॲड. विनायक डी. पोरोब)